आज दिनांक 20.08.2025 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम, येथेमा. पोलीस अधीक्षक श्री./अनुज तारे (IPS) यांच्या हस्ते आदरणाीय राजीव गांधी यांचे प्रतीमेस पुष्पहार घालुन सद्भावना दिनानिमित्ताने सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याला सदर कार्यक्रमास पोलीस अधिकारी अंमलदार हजर होते.