दि. १३ ऑक्टोबर २०२५ — सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन, वाशिम जिल्हा यांच्या पुढाकाराने दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिस मुख्यालय, वाशिम येथे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली. या सभेला जिल्ह्यातील सुमारे १०० निवृत्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.