पोलीस स्टेशन शिरपुर जैन येथिल दाखल गुन्हयात - पत्नी व प्रियकराला शिरपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पोलिस कोठडीत रवानगी सदरची कारवाई ( पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात - शिरपूरचे ठाणेदार केशव वाघ विशेष कामगिरी करून खुनातील इतर आरोपी निष्पन्न करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले जात आहे. )