मुख्य मजकुराकडे जा
वाशिम पोलीस
महाराष्ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ
आमच्या विषयी
आम्हाला कळवा
नागरिकांकरिता
पोलीस विभाग
डॅशबोर्ड
संपर्क करा
अ
म
रा
ठी
अस्वीकरण
अटी आणि शर्ती
गोपनीयता धोरण
आमच्याबद्दल
नेतृत्व
संघटनात्मक रचना
पोलीस हेल्पलाईन: ११२
हेल्पलाईन: १०९०
महिला हेल्पलाईन: १०९१
बाल हेल्पलाईन: १०९८
मोबाईल/व्हाट्सअँप: +918605878254
नियंत्रण कक्ष: 0725-2234834
तक्रार
अभिप्राय
माहिती अधिकार
निविदा
भरती
संपर्क करा
ईमेल
विशेष सेल | वाशिम पोलीस
विशेष सेल
अधिकारी
अधिकारी माहिती उपलब्ध नाही
आमच्याबद्दल
आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांना सुरक्षा प्रदानकरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आलेला आहे.
आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाहाशी संबंधिततक्रारीसाठी डायल-११२ आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली कार्यरत आहे.
आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाहांबाबत प्राप्त होणा-या सर्व तक्रारींची विशेष कक्ष योग्य दखल घेईल आणि त्वरीत कारवाई करेल.
या प्रकरणामध्येजोडप्यांना राज्य/जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणामार्फत मोफतकायदेशीर सुविधा प्रदानकरण्यात येते.
सदर चे विषेश कक्ष (Special Cell) हे मा. पोलीस अधिक्षक वाशिम सा. यांचे देखरेख मध्ये स्थापन करण्याात आले आहे.
या विषेश कक्षाचे सदस्यांची नावे खालील प्रमाणे दिलेले आहेत.
पोलीस अधिक्षक, वाशिम श्री. - अनुज तारे (IPS)
जिल्हा समाज कल्याण अधिकारी - श्री. मारोती वाठ
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी - श्री. गजानन पडघान