प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज वाशिम येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात माननीय पोलीस अधिक्षक अनुज तारे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यालयातील अधिकारी, अंमलदार, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, मंत्रालयीन स्टाफ तसेच काही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.