वाशिम जिल्हा पोलीस घटकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे पाल्य 10 वी,12 वी मध्ये 75 टक्के पेक्षा जास्त मार्क घेवुन पास झाले आहेत त्यांचा व पालकांचा पोलीस अधिक्षक श्री अनुज तारे भा.पो.से. , अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती. लता फड सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.