Positive Stories

०५ - नोव्हेंबर - २०२२

पोलिसांच्या छापेमारीत 12 लाखांचा गुटखा जप्त ; 06 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल.

०३ - नोव्हेंबर - २०२२

'कोविड_19' मुळे मयत झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना शासनाद्वारे मंजूर 50 लाखांची मदत

'कोविड_19' मुळे मयत झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना शासनाद्वारे मंजूर 50 लाखांची मदत ; मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्याहस्ते धनादेश वितरीत.

०१ - नोव्हेंबर - २०२२

HC Prashant Bakshi

वाशिम पोलीस दलातील HC प्रशांत बक्षी यांनी 'Audex_Randonneur' मार्फत आयोजित 200 km, 300 km, 400 km व 600 km सायकलिंग स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली व 'Super_Randonneur' हा मानाचा किताब मिळविल्याने मा.SP श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी त्यांचा सत्कार केला.

०१ - नोव्हेंबर - २०२२

Helping women in distress situation

पो.स्टे. जऊळका येथे दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला दोन वर्ष कारावास ; महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी वाशिम पोलीस दल प्रयत्नशील.

२२ - ऑक्टोबर - २०२२

गायींची चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक ; आरोपीवर कलम 379 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल.

१९ - ऑक्टोबर - २०२२

भुईमुगाची चोरी करून ट्रकसह फरार झालेल्या आरोपीस मानोरा पोलिसांनी अटक केली आहे.

१८ - ऑक्टोबर - २०२२

Recovery of stolen property

१७ - ऑक्टोबर - २०२२

चोरीच्या गुन्ह्यातील 07.20 लाखांचा मुद्देमाल जप्त.

१३ - ऑक्टोबर - २०२२

प्रतिबंधित 'सुगंधी तंबाखू'वर पोलिसांचा छापा ; 15 लाखांचा गुटखा जप्त.

११ - ऑक्टोबर - २०२२

पिंपरी-चिंचवड येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीस वाशिम पोलिसांकडून अटक.

पिंपरी-चिंचवड येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीस वाशिम पोलिसांकडून अटक.