Positive Stories

०६ - जानेवारी - २०२३

(9 ग्राम सोन्याची चैन) मा.न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकास परत करण्यात आली.

पो.स्टे. वाशीम शहर येथे दाखल अप.क्र.729/22, कलम 394, 34 भा.दं.वी. मधील जप्त मुद्देमाल (9 ग्राम सोन्याची चैन) मा.न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकास परत करण्यात आली.

०६ - जानेवारी - २०२३

पो.स्टे. मालेगाव येथे दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात दोघांना सहा महिने कारावास

पो.स्टे. मालेगाव येथे दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात दोघांना सहा महिने कारावास ; महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी वाशिम पोलीस दल प्रयत्नशील.

०६ - जानेवारी - २०२३

पो.स्टे. जऊळका पोलीसांचा जुगार अड्डयावर छापा ; 37 हजारांचा मुद्देमाल जप्त.

पो.स्टे. जऊळका पोलीसांचा जुगार अड्डयावर छापा ; 37 हजारांचा मुद्देमाल जप्त.

०५ - जानेवारी - २०२३

Nirbhaya Pathak

'निर्भया_पथका' ची कारवाई.

०३ - जानेवारी - २०२३

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिन

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालय येथे 'रेझींग डे सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत SP श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

२७ - डिसेंबर - २०२२

पो.स्टे. मालेगाव पोलीसांनी केले मुलीची छेड काढणाऱ्यास अटक

पो.स्टे. मालेगाव पोलीसांनी केले मुलीची छेड काढणाऱ्यास अटक ; महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी वाशिम पोलीस दल सदैव तत्पर आहे.

२३ - डिसेंबर - २०२२

अंमली पदार्थ मेफेड्रॉन (MD) साठवणूक व विक्री करणाऱ्यांना अटक ; जिल्हयातील पहिलीच कारवाई.

अंमली पदार्थ मेफेड्रॉन (MD) साठवणूक व विक्री करणाऱ्यांना अटक ; जिल्हयातील पहिलीच कारवाई.

२२ - डिसेंबर - २०२२

एकाच दिवशी जुगाराच्या कारवायांमध्ये 28 आरोपींसह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त.

एकाच दिवशी जुगाराच्या कारवायांमध्ये 28 आरोपींसह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त.

२२ - डिसेंबर - २०२२

'महिला_तक्रार_निवारण_कक्ष'ने फुलविले 78 कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हसू.

'महिला_तक्रार_निवारण_कक्ष'ने फुलविले 78 कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हसू.

१८ - डिसेंबर - २०२२

अवैध देशी दारू प्रकरणी पो.स्टे. मंगरूळपीर पोलिसांची कारवाई .

अवैध देशी दारू प्रकरणी पो.स्टे. मंगरूळपीर पोलिसांची कारवाई ; 4 आरोपींवर कारवाई, 60 हजारांचा मुद्देमाल जप्त.