Positive Stories

१८ - जानेवारी - २०२३

Handling communal/ caste tensions

१८ - जानेवारी - २०२३

पोलीस अधीक्षकांनी अपघातग्रस्तांना पोहोचविले रुग्णालयात ; वेळीच उपचार मिळाल्याने वाचला जीव.

१५ - जानेवारी - २०२३

निर्भया पथकाचा रोड रोमियोंवर चाप ; महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्भय पथक दक्ष.

१४ - जानेवारी - २०२३

'महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा - 2023

'महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा - 2023, पुणे' मध्ये पोलीस अंमलदार 1)संगिता ढोले - सुवर्ण पदक (पॉवर लिफ्टींग) 2)निलोफर शेख - कांस्य पदक (पॉवर लिफ्टिंग) 3)रेखा कांबळे - रजत पदक (व्हॉलीबॉल) सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.

१३ - जानेवारी - २०२३

प्रतिबंधित नायलॉन/चायनीज मांजाची विक्री ; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

१३ - जानेवारी - २०२३

अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई ; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

११ - जानेवारी - २०२३

बँकांना गंडवनाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद ; 16 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी.

बँकांना गंडवनाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद ; 16 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी.

११ - जानेवारी - २०२३

चेन स्नचींग प्रकरणातील 6 महिन्यांपासून फरार आरोपीस अटक.

चेन स्नचींग प्रकरणातील 6 महिन्यांपासून फरार आरोपीस अटक.

०८ - जानेवारी - २०२३

बँकांना 7.55 लाखांचा गंडा घालणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

ATM मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण करून बँकांना 7.55 लाखांचा गंडा घालणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

०६ - जानेवारी - २०२३

'दक्षता व्यायामशाळा' व वाशिम पोलीस दलाच्या कॉफी टेबल बुकलेटचे अनावरण

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. जयंत नाईकनवरे यांनी वार्षिक निरीक्षणादरम्यान वाशीम जिल्हा पोलीस दल येथे भेट दिली. यावेळी 'दक्षता व्यायामशाळा' व वाशिम पोलीस दलाच्या कॉफी टेबल बुकलेटचे अनावरण केले तसेच गुन्हे आढावा बैठक घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.