Positive Stories

१८ - डिसेंबर - २०२२

सोयाबीन चोरीच्या गुन्ह्यातील 6 आरोपींना अटक.

सोयाबीन चोरीच्या गुन्ह्यातील 6 आरोपींना अटक.

१७ - डिसेंबर - २०२२

वर्षभरात CEIR पोर्टलद्वारे शोधले 165 मोबाईल ; सायबर सेल वाशीम यांची उत्कृष्ट कामगिरी.

वर्षभरात CEIR पोर्टलद्वारे शोधले 165 मोबाईल ; सायबर सेल वाशीम यांची उत्कृष्ट कामगिरी.

१७ - डिसेंबर - २०२२

पो.स्टे.मालेगाव पोलिसांनी पकडली अवैध देशी दारू ; 85 हजारांचा मुद्देमाल जप्त.

पो.स्टे.मालेगाव पोलिसांनी पकडली अवैध देशी दारू ; 85 हजारांचा मुद्देमाल जप्त.

१६ - डिसेंबर - २०२२

वाशीम श. cr.557/22, क. 370(2) IPC सह 3,4,5,7 पिटा Act मधील फरार आरोपीसअटक

पो.स्टे. वाशीम शहर येथे दाखल अप.क्र.557/22, कलम 370(2) भादंवि सह 3,4,5,7 पिटा ॲक्ट मधील 5 महिन्यांपासून फरार आरोपीस पकडण्यात सपोनि.रमाकांत खंदारे व पथकास यश आले आहे.

१४ - डिसेंबर - २०२२

अवैध धंद्यांवर वाशिम जिल्हा पोलीस दलाची विशेष कारवाई मोहीम ; 19 दिवसांत अवैध धंदे करणारे 509 अटकेत.

१३ - डिसेंबर - २०२२

प्रेमी - युगुलाचा घरच्यांच्या समुपदेशनातून_परवानगीने पो.स्टे. शिरपूर आवरात विवाह संपन्न.

०८ - डिसेंबर - २०२२

SDPO कारंजा पथकाचा जुगार अड्डयावर छापा ; 23 आरोपींवर कारवाई, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त.

०५ - डिसेंबर - २०२२

PSI पदी निवड झाल्याने पुष्पगुच्छ देवून सत्कार

पोलीस अंमलदार अनिल चव्हाण, अभिषेक नवघरे व विजय घुगे यांची खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

०३ - डिसेंबर - २०२२

महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत.

०१ - डिसेंबर - २०२२

महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस 2 वर्षे कारावास.